दिवसभरात किती वेळा सेक्स करू शकता? सेक्स दिवसातून किती वेळा करावा?

 दिवसभरात किती वेळा सेक्स करू शकता? सेक्स दिवसातून किती वेळा करावा?




मित्रांनो आजची विषय आहे दिवसातून किती वेळा सेक्स करू शकता किंवा सेक्स दिवसातून किती वेळा करावा. मित्रांनो हा विचार तुमच्या पण डोक्यात येत असेल, पण मित्रांनो बऱ्याच लोक असे पण सांगतात की पहिल्यांदा सेक्स करत असतांनी नीट सेक्स होतो आणि पाहिजेल तेवढे सुख मिळते. पण दुसऱ्यांदा सेक्स करत असतांनी लिंग लवकर उठत नाही आणि लिंक उठले तरी वीर्य लवकर बाहेर पडत नाही.



मित्रांनो हे अस का होतं आपण पॉर्न बघून बघून डोक्यात कल्पना घेऊन बसतो, किंवा आपल्या मित्रांचं ऐकून आपण एक कल्पना करून बसतो. एक मित्र म्हणतो मी रात्री सेक्स 3 वेळा करतो 4 वेळा करतो. आणि एखादा म्हणतो मी 5 वेळा करतो. त्यामुळे आपण त्या सर्व कल्पना घेऊन आपल्या कडे तेवढी इच्छा नसताना आणि आपल्या कडे तेवढी शक्ती नसताना आपण दुसऱ्यांदा जबरदस्ती सेक्स करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा नक्कीच अश्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील.


मित्रांनो मी लैंगिक आयुष्य बद्धल एवढेच सांगेल की तुम्ही स्वतःची  तुलना दुसऱ्या बरोबर करू नका. जर आपण चार लोक जेवण करण्यासाठी बसलो, उदा.तर कोण चार चपाती खाईल कोण तिन चपाती खाईल कोण दोन चपाती खाईल कोण एक चपाती खाईल. पण आपण चौघेही उपाशी राहणार नाही. चौघेही पोट भरून जेवण करून निघू, पण इथं कुठं तरी तुलना केली की त्याने चार चपात्या खाल्या आणि मी एकच चपाती खाल्ली तर अस होतं नाही.


तसेच मित्रांनो जर तुमची चांगली इच्छा असेल जर तुमच्या पार्टनरची चांगली इच्छा असेल तिने पण दुसऱ्या वेळेस साथ दिली पाहिजेल. 90% महिला पार्टनर असतात ह्या आपल्याला दुसऱ्या वेळेस कमी साथ देतात. कारण महिलांमधील पाणी बाहेर आले तर त्यांना दुसऱ्या वेळेस करण्याची इच्छा कमी होते.जसे की पुरुषांनमधील वीर्य बाहेर आले की दुसऱ्यांदा करण्याची इच्छा होतं नाही, तसेच महिलांनमध्ये पण दुसऱ्या वेळेस करण्याची इच्छा कमी होते.



पण जर तुम्ही सेक्स दुसऱ्या वेळेस जबरदस्तीने करत असाल आणि याला तुम्ही कोणता तरी आजार समजत असाल तर मी म्हणेल हे चुकीचं आहे. कारण तुमच्या वायामनाने तुमच्या शक्तीमनाने जर तुम्ही केल मग तुम्ही एक वेळेस करा दोन वेळेस करा पण त्यामध्ये तुम्ही  दोघेही संतुष्ट होता का हे अगोदर पहा. फक्त आपला विचार करून चालणार नाही आपल्या पार्टनरचा पण तुम्हाला विचार करावा लागेल.


तिला पण दुसऱ्या वेळेस जास्त त्रास झाला तुमचं पण वीर्य लवकर गळत नाहीये आणि तुम्ही जोरात सेक्स करताय आणि तिला जर ईजा झाली. तर निश्चितपणे दुसऱ्या वेळेस ती इथकी सहभागी देणार  नाही.म्हणून मित्रांनो तुम्ही एक वेळेस करा दोन वेळेस करा पण तुमची आणि तुमच्या पार्टनरची इच्छा असेल तर करा जबरदस्तीने करू नका.


असेच सेक्स लाईफ बद्दल दररोज अनेक प्रकारची माहिती तुम्हाला मिळणार आहे... धन्यवाद.. ❣️🙏









टिप्पण्या